ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना : दरमहा मिळणार ₹7,000 मानधन – शासन निर्णय GR

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना : दरमहा मिळणार ₹7,000 मानधन – शासन निर्णय GR

ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय – दरमहा मानधन, मोफत आरोग्य सेवा आणि महाराष्ट्र दर्शनासाठी आर्थिक मदत

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा आणि आर्थिक मदत देण्यासाठी एक महत्त्वाचे विधेयक 15 जुलै 2025 रोजी विधानसभेत व विधानपरिषदेत सादर करण्यात आले आहे. हे विधेयक लवकरच कायद्यात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण?

ज्यांची वयाची अट 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा महिला व पुरुषांना या योजनेंतर्गत “ज्येष्ठ नागरिक” म्हणून पात्र धरले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा

  • दरमहा ₹7000 मानधन: आर्थिक मदतीसाठी प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा 7000 रुपये दिले जातील.
  • मोफत आरोग्य सेवा: आजारी पडल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयात शासन उचलणार.
  • महाराष्ट्र दर्शनासाठी ₹15,000 अनुदान: राज्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रत्येकी ₹15,000 पर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.
  • जेवण व निवासाची सोय: जे ज्येष्ठ नागरिक एकटे आहेत किंवा ज्यांची काळजी घेणारा कोणी नाही, त्यांच्यासाठी सरकारकडून जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली जाईल.
  • तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक: विविध अडचणी आणि समस्या सांगण्यासाठी एक मोफत हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Leave a Comment