शिलाई मशीन अनुदान योजना ९०% अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु
शिलाई मशीन अनुदान योजना ९०% अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिवणकाम व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० … Read more