पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय
पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय आजकाल अनेकजण स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात. काही राज्यांमध्ये महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्यास 1-2 टक्के स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळते. त्यामुळे अनेकजण पत्नीच्या नावावर फ्लॅट, प्लॉट, गाडी किंवा इतर मालमत्ता खरेदी करतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा मालमत्ता खरेदीमागे … Read more