शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजना 20वा हप्ता ₹2000 बँक खात्यात जमा, येथे चेक करा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजना 20वा हप्ता ₹2000 बँक खात्यात जमा, येथे चेक करा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर होते, सकाळी 11 वाजता एका विशेष कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. … Read more