Old Land Record : 1880 साला पासूनचे सातबारा, खाते उतारे, फेरफार पहा मोबाईलवर
Old Land Record : 1880 साला पासूनचे सातबारा, खाते उतारे, फेरफार पहा मोबाईलवर महाराष्ट्र शासनाने 1880 सालापासूनचे जुने सातबारा उतारे (Old Land Records) ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. या लेखात आपण या रेकॉर्ड्सला ऑनलाइन कसे पाहता येईल याची माहिती घेऊ. सातबारा पाहण्याची प्रक्रिया, अधिकृत वेबसाइटवर जा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाइट आहे: https://mahabhumi.gov.in/mahabhumilink. वेबसाइटवर रजिस्ट्रेशन … Read more