लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता रक्षाबंधनपूर्वी, 2,986 कोटींचा निधी मंजूर
लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता रक्षाबंधनपूर्वी, 2,986 कोटींचा निधी मंजूर महाराष्ट्र सरकारची ‘माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आधारस्तंभ ठरत आहे. या योजनेतून महिलांना दरमहा ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मागील काही महिन्यांपासून नियमित हप्ते मिळत असले, तरी काही महिलांच्या खात्यात जुलै महिन्यात रक्कम पोहोचलेली नव्हती. त्यामुळे त्या महिलांमध्ये थोडी नाराजी … Read more