IBPS लिपिक भरती 2025 – तब्बल 10,277 पदांची भरती सुरू! लगेच अर्ज करा
IBPS लिपिक भरती 2025 – तब्बल 10,277 पदांची भरती सुरू! लगेच अर्ज करा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक (Clerk) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 10,277 लिपिक पदे भरण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 … Read more