IB महाभरती 2025 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4,987 जागांची संधी!
IB महाभरती 2025 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4,987 जागांची संधी! केंद्रीय गुप्तचर विभाग अर्थात Intelligence Bureau (IB) अंतर्गत सुरक्षा सहाय्यक / एक्झिक्युटिव्ह पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 4,987 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचे नाव व संख्या या भरतीत सुरक्षा सहाय्यक/एक्झिक्युटिव्ह पदासाठी … Read more