सीमा सुरक्षा दलात 3588 पदांसाठी मोठी भरती सुरू – त्वरीत अर्ज करा!
सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध 3588 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
PDF जाहिरात पहा
पदाचे नाव आणि जागा
कांस्टेबल (ट्रेडसमन) – एकूण 3588 पदे
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असावे.
- संबंधित ट्रेडसाठी ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावे.
- राखीव प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.
वेतनश्रेणी
- रु. 21,700 ते 69,100/- (7व्या वेतन आयोगानुसार)
अर्ज कसा कराल?
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याची तारीख : 26 जुलै 2025 पासून
- अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट : https://rectt.bsf.gov.in/
अधिक माहितीसाठी
- भरतीविषयक सविस्तर माहिती व अटी अधिकृत जाहिरातीत दिल्या आहेत. कृपया ती वाचूनच अर्ज करा.